उद्योजक मनोज पवार यांनी शेकडो कार्यकर्त्यासह भाजपात प्रवेश केला मुंबईत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न समृद्धी टाइम्स ब्युरो दि. १७ तालुक्यातील प्रसिध्द उद्योजक मनोज केशवराव पवार यांनी मंगळवार १७ जून रोजी आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह मुंबई येथे भाजपात प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला मुंबई येथील नरिमन पॉईंट भाजपा कार्यालयात महसूल मंत्री तथा प्रदेशअध्यक्ष मा.नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे व जलसंपदा मंत्री मा.नामदार गिरीज भाऊ महाजन तसेच भाजपा कार्यकारी

Featured Image

अध्यक्ष मा.रविंद्र चव्हाण साहेब आणि प्रदेश सरचिटणी आमदार संजय केनेकर यांचा आशीर्वाद प्रदेश सचिव किरण पाटील तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांच्या विशेष सहकार्य उपस्थितीत मध्ये मुंबई येथे जाहीर प्रवेश केले प्रवेश प्रसंगी मा.ना.बावनकुळे साहेबांनी मनोज भाऊ पवार यांचे समाजमधे समाजसेवा छान काम करतात अशी स्तुति केली त्या प्रसंगी पंचायत माजी उपसभापती काकासाहेब तायडे,ज्ञानेश्वर महाकाळ,सरपंच भगवान ठाकरे, मनोज देशमुख,अशोक वाहुळ, संगेश भारुका, पवन ठाकूर, भगवान पवार, भावडू भोसले, तुपे, वाकडी, गणेश निकम, भावडू भोसले, प्रवीण भाऊ घाटगे, गणेश भोसले वाडाळी, जनार्दन चव्हाण, दीपक भाऊ चव्हाण, संगेश सेठ भारुका,कृष्णा मोहिते, योगेश चव्हाण, तात्याराव भुजंग, आनंद भोसले, कृष्णा शहाणे, विशाल राजपूत, मनोज देशमुख, अशोक वाहुळ, पवन ठाकूर, केतन त्रिभुवन, रुपेश शेठ भारुका, महेश सोनवाने सागर अजमेरा, दीपक घाडगे, प्रल्हाद तायडे, राजू शेजवळ, योगेश त्रिभुवन, विलास दिनेश शेजवळ, चिकटे, हरीश देवरे, शंकर दानिश शेख, हरिष देवरे पाटील, रवींद्र भालेराव, नवनाथ कांबळे, सागर फिरंगी, आदित्य देशमुख, शिवाजी मोरे, शंकर राऊत, आदित्य देशमुख जिवन राजपूत, शिबी नरवडे, प्रशांत भगवान शिंदे, इम्रान शेख , सतीश खिल्लारे, सचिन पवार, वखार शेख, खालील टेलर, जलाल, विखार शेख , दानिश शेख, बंटी जाधव, अवि सपकाळ, ओम बोधक, व रमेश घोडसर, मनोज भाऊ पवार मित्र मंडळ सदस्य उपस्थित होते.